१) पारिजातकाचा सडा, गंधित वारा...
त्यातून तुझा चालण्याचा तोरा...
.
.
.
काळीज तुडवताना तुला, अजि मी पाहिलं......
२) (हे पुणेरी मुलींसाठी स्पेशल)
करतेस घुसखोरी, मनात माझ्या...
माजवतेस आतंक, मनात माझ्या...
.
.
.
निघतेस जेव्हा स्कुटीवर,स्कार्फ बांधून......
३) तिने जवळ, अगदी जवळ येऊन, मुका घेतला
रक्त भळाभळा वाहू लागलं
.
.
.
जळवांची मुका घेण्याची तऱ्हाच न्यारी
4) अजब असतात या कॉन्वेंटच्या शाळा
मॅरिड बायकांना, Miss म्हणून मुलं लावतात लळा.....
5) अपनी नज़रोंसे हर एक को कतल न किया करो,
किसी एक को तो छोड़ दो,
.
.
.
तुम्हे जी भर के देखने के लिए....

No comments:
Post a Comment