tag:blogger.com,1999:blog-1735376339122478568.post643308693298089771..comments2023-03-11T02:29:39.514-08:00Comments on मन-राव उवाच,: हरवलेले खेळमनरावhttp://www.blogger.com/profile/14409755692243098894noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-1735376339122478568.post-62612683659237929062010-06-24T15:16:40.785-07:002010-06-24T15:16:40.785-07:00विट्टी दांडु,कोया,गोट्या,रवणापाणी(फक्त पावसाळ्यात)...विट्टी दांडु,कोया,गोट्या,रवणापाणी(फक्त पावसाळ्यात) राहिले की हो !साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1735376339122478568.post-1694649658498198572010-06-24T09:58:12.980-07:002010-06-24T09:58:12.980-07:00खरच, लहानपणी काय धमाल करायचे आपण, आज कालची मुलं व्...खरच, लहानपणी काय धमाल करायचे आपण, आज कालची मुलं व्हिडिओ गेम, कार्टुन मधुन बाहेर पडावी असे वाटते.
मी लहानपणी "सिनेमा" (कृपया माझा ब्लॉग वाचा) हा खेळ खुप खेळायचो, किल्ला बनविणे, तंबुत राहणे असे खेळ खुप खेळायचो.

मी हे खुप खुप मिस करतो.

छान आहे तुमचा लेख, असेच लिहित रहा, शुभेच्छा...नागेश देशपांडेhttps://www.blogger.com/profile/14258606033305833279noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1735376339122478568.post-19146355522662935572010-06-24T03:18:12.461-07:002010-06-24T03:18:12.461-07:00छान आहे समीर. मलाही हल्लीची मुलं बाहेर खेळताना दिस...छान आहे समीर. मलाही हल्लीची मुलं बाहेर खेळताना दिसत नाहीत. आम्ही लहानपणी खेळुन कहर केलाय. आई-बाबांचा मार खाल्लाय जास्त खेळण्यावरुन. आज तर आई-वडिल मुलाना बाहेर खेळण्यावरुन ओरडतात.

कठीण आहे.

आर जेAnonymousnoreply@blogger.com